गड सर करणाऱ्यांनी इतिहास गाजवाला, आपण फक्त दर्शन घेतोय ..
🙏🙏तानाजी मालुसरे 🙏🙏
🙏🙏तानाजी मालुसरे 🙏🙏
काय तुझी ती गाथा काय तुझा तो पराक्रम
किती थरारक ती लढाई कांय तुझे ते मरण
शिवरायांचे तू रत्न सोडून मुलाचे लग्न
विडा उचललास कोंडाण्याचादिलेस निष्ठेचे दर्शन
कोंडाण्यावर चढला भारी यशवंतीची साथ
ढाल तुटली उरला समोर होता उदयभान
राहिलास जिकिरीचे श्वासात उरेपर्यंत ध्यास
दुःख आनंदाचा कसा हा मिलाप झाला
गड आला सिंह गेला कोंडाण्याचा सिंहगड झाला
🙏🙏हर हर महादेव 🙏🙏
🙏🙏हर हर महादेव 🙏🙏


No comments:
Post a Comment